Photo – सोनेरी मासोळी! शिमरी गोल्ड रंगाच्या ड्रेसमध्ये मलायकाला पाहून चाहते घायाळ

बॉलिवूडची आयटम गर्ल मलायका अरोरा हिची स्टाईल, फिटनेस आणि अगदी वैयक्तिक आयुष्य यांच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. वयाच्या पन्नाशीतही स्वतःचा फिटनेस कमालीचा जपणाऱ्या मलायकाने नुकत्याच एका फोटोशूटमधून तिची प्रमाणबद्ध फिगर फ्लॉन्ट केली आहे.