Photo – हिमाचलमध्ये पसरली बर्फाची चादर, पहिल्या हिमवर्षावाने आनंदले पर्यटक

हिमाचल प्रदेशमध्ये सोमवारी मनाली, अटल टनल आणि लाहौल स्पीती परिसरात यंदाच्या मोसमाचा पहिला हिमवर्षाव झाला. त्यामुळे खास या मोसमात थंडीची मजा लुटायला आलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.