Photo – साधीभोळी बानू ते मॉडर्न शनाया.. पाहा इशा केसकरचे हे सुंदर फोटो

जय मल्हार या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे ईशा केसकर. त्यानंतर माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ती अतिशय मॉडर्न रूपात शनायाच्या भूमिकेत ती दिसली. अनेक ऐतिहासिक चित्रपटांमध्ये देखील तिने भूमिका साकारल्या आहेत. पाहा तिचे सुंदर फोटो-