Photo – सफेद वनपीसमध्ये जान्हवी कपूर दिसतेय मादक

अभिनेत्री जान्हवी कपूर मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी फोटोशूटच्या माध्यमातून ती वरचेवर तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. काही दिवसांपूर्वी तिने वनपीसमध्ये फोटोशूट केलं. प्लंजिंग नेकलाईन असलेल्या या ड्रेसमध्ये तिचा लूक खूपच मादक दिसत होता.