Photo – डीप नेकचा ब्लाऊज आणि झुळझुळीत साडी..!! कतरिना दिसतेय भलतीच सुंदर

अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या भलतीच चर्चेत आहे. कधी तिच्या आगामी चित्रपटावरून तर कधी विकीसोबतच्या तिच्या नात्यावरून तर कधी कॉस्मॅटिक सर्जरीमुळे ती सतत चर्चेचा विषय ठरते. आता ती तिच्या एका लुकमुळे चर्चेत आली आहे. हलक्या मोतिया रंगाच्या साडीत कतरिना सुंदर दिसत आहे.