Photo – पन्नाशीतली मलायका दिसतेय कमालीची मादक

वयाच्या 48व्या वर्षात मलायका अरोराने स्वतःला फिट ठेवलं आहे. वेगवेगळ्या फॅशन शोमधून ती झळकतही असते. यावरून तिच्या सौंदर्याची आणि फिटनेसची कल्पना यावी. नुकतीच ती एका फॅशन शोमध्ये दिसली होती. यात तिचा लूक मादक होता.