Photo – मौनी रॉयने ब्लॅक ट्यूब टॉपमध्ये शेअर केले बोल्ड फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

241732554_4174544469335721_80659574369320682_n

मौनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत करत असते.

241788208_215038673978023_9164092748304908697_n

आताही तिने इंस्टाग्रामवर ब्लॅक ट्यूब टॉपमध्ये काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

240952276_389699595987263_3778095982823315139_n

241100587_3153813734848846_7546116514197809787_n

आपली प्रतिक्रिया द्या