Photo – हिंदुस्थानचा शुभ्र मुकुट… पाहा हिमालयातील पर्वतरांगांची मनमोहक शिखरे

हिमालयाच्या पर्वतरांगांतील नंदादेवी, शिवलिंग, निलकंठ आणि शिव पार्वती या पर्वतांच्या शिखरांचे सुंदर फोटो इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.