Photo – पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी, गारठा वाढला सामना ऑनलाईन | 8 Jan 2021, 2:30 pm Facebook Twitter 1 / 4 पुण्यात शुक्रवारी सकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. कडाक्याची थंडी त्यात पाऊस पडल्याने वातावरण जास्तच थंड झाले आहे. (सर्व फोटो - चंद्रकांत पालकर) आपली प्रतिक्रिया द्या