सैराटफेम रिंकू राजगुरू हिचं मराठमोळ्या थाटातील फोटोशूट चांगलंच लोकप्रिय होत आहे. जांभळ्या रंगाची मखमली साडी, हिरव्या बांगड्या आणि कुंदनचे जडाऊ पद्धतीचे दागिने, त्यावर ठसठशीत नथ अशा पेहरावात तिने हे फोटोशूट केलं आहे.