Photo – आधीच ऊन त्यात सईच्या अदा… चाहते म्हणतात उफ्फ!!

अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. त्याखेरीज ती अधूनमधून वेगवेगळ्या वेबसीरीजमधूनही प्रेक्षकांचं मन जिंकते. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकतेच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिने फुलांच्या प्रिंटची साडी नेसली आहे. यूनिक पद्धतीच्या नेकपीसने तिने आपला लूक पूर्ण केला आहे.