Photo – बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 100 खाटांचे हेल्थ सेंटर सामना ऑनलाईन | 16 May 2020, 6:18 pm Facebook Twitter फोटो- प्रातिनिधीक 1 / 5 पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 100 खाटांचे हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरची आज पुणे महानगर पालिकेचेचे आयुक्त शेखर गायकवाड आणि अतिरिक्त आयुक्त रुबेल अग्रवाल, महापौर मुलरीधर मोहोळ यांनी पाहाणी केली. (सर्व फोटो - चंद्रकांत पालकर) फोटो- प्रातिनिधीक आपली प्रतिक्रिया द्या