Photo – प्रसिद्ध अभिनेत्रीचे स्विमिंगपूलजवळ हॉट फोटोशूट

लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटात  बोल्ड सिन देऊन चर्चेत आलेली अभिनेत्री अहाना कुमरा हिने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.

ahaana

 

 

 

या फोटोत अहानाने ब्लॅक बिकीनी घातली असून निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या स्विमिंगपूल जवळ बसून ती पावसाचा आनंद घेत आहे.

ahana

 

ahanaa-new

 

ahana-newq1

आपली प्रतिक्रिया द्या