Photo – प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे स्विमिंगपूलमध्ये बोल्ड फोटोशूट

मराठी मालिकांमधील यशस्वी खलनायिका व बॉलिवूडमध्येही कोरिओग्राफीतून आपला जम बसवत असलेली अभिनेत्री मीरा जोशी कलर्सवरील मालिकेतून घरा घरात पोहोचली. मीराने नुकताच तिचा एक हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

183318188_2981378178852388_2805443454966430477_n

 

 

 

 

काही रिअॅलिटी शोमध्ये तिने कोरियोग्राफर म्हणून देखील काम केलेले आहे. तिचा अभिनय जितका चांगला त्याहून जबरदस्त तिचा डान्स आहे. तिने अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.मीराने बाजीराव मस्तानी या चित्रपटात मुख्य कोरियोग्राफरला असिस्ट केलं होतं. त्यावेळी तिने प्रियंका चोप्राला डान्स शिकवला होता.

173905427_246536307250484_4225925808389463125_n

174445213_355377392570842_121497230793811133_n

 

180606378_216016209954911_7125707734981490453_n

आपली प्रतिक्रिया द्या