Photo – बोल्ड लूकमध्ये दिसली जीव माझा गुंतला मालिकेतील खलनायिका

कलर्स मराठी वरील जीव माझा गुंतला या मालिकेत खलनायिकेची भूमिका करणारी अभिनेत्री पूर्वा राजेंद्र शिंदे हिने काही दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले आहे. त्या फोटोशूटमध्ये ती फारच बोल्ड दिसत आहे.

जीव माझा गुंतला या मालिकेत ती मुख्य भूमिका असलेल्या अंतराच्या बहिणीची म्हणजेच श्वेताची भूमिका साकारत आहे.