Photo – उफ्फ! पाहा श्रुती मराठेच्या दिलखेचक अदा

अभिनेत्री श्रुती मराठे हिने काळ्या रंगाच्या इंडोवेस्टर्न ड्रेसमध्ये एक जबरदस्त फोटोशूट केले आहे.