Photo – स्विमवेअरमध्ये बोल्ड लूकमध्ये दिसली अनुषा दांडेकर

वीजे आणि होस्ट म्हणून प्रसिद्ध असलेली अनुषा दांडेकर ही तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. अनुषाचे नुकतेच अभिनेता करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाले असून तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. करण सोबत ब्रेकअपनंतर पुन्हा कुणीतरी तिच्या आयुष्यात आल्याची देखील चर्चा आहे.

184764809_772395440135271_6642485365447427407_n-1

 

162120730_1608564609350831_1259835312890224457_n

 

182561623_308260414000039_1115117077960106344_n

 

175249235_194814059122755_8849837082641538612_n-1

आपली प्रतिक्रिया द्या