Photo – पाहा बॉलिवूड कलाकरांचे अतरंगी फोटोशूट, हसून हसून व्हाल लोटपोट

अभिनेता रणवीर सिंह याने न्यूड फोटोशूट केले आणि देशभरात खळबळ माजली. बॉलिवूड कलाकारांनी जरी त्याला पाठिंबा दर्शवला असला तरी सामान्य जनतेतून मात्र त्याच्या या फोटोशूटवर संताप व्यक्त केला जात आहे. चेंबूर येथील पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

रणवीर सिंग याच्या फोटोशूटमुळे सध्या बॉलिवूडमधले विचित्र फोटोशूटची चर्चा सुरू झाली आहे. यात अक्षय कुमार, शक्ती कपूर, सुनील शेट्टी, अनिल कपूर यांचे फोटो आहेत. पाहा ते फोटो

शक्ती कपूर –

सुनील शेट्टी –

मिथून चक्रवर्ती –

अदिती गोवित्रीकर आणि जॉन अब्राहम –

करिष्मा आणि अक्षय खन्ना –

अक्षय कुमार

डॅनी –

शक्ती कपूर –