Photo – शर्वरीला लागली शंतनूच्या नावाची हळद

कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन मालिकेत आता लगीन घाई सुरू झाली आहे. शर्वरी व शंतनूच्या लग्नाच्या विधी सुरू झाल्या असून आज शर्वरीला शंतनूच्या नावाची हळद लागणार आहे.

sharvari-1

शुक्रवारी संध्याकाळच्या एपिसोडमध्ये शर्वरीचा मेहेंदी व हळदीचा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे.

shravari-new

सोमवारी व मंगळवारी या दोघांच्या लग्नाचा विशेष भाग दाखवले जाणार आहेत. shravari-11 sharvari-new shravari-halad-new sharavari-new-11 sharvari-latest

आपली प्रतिक्रिया द्या