Photo – लग्नानंतर राहुलने केली सत्यनारायणाची पूजा, महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसली दिशा

बिग बॉस स्पर्धक व प्रसिद्ध गायक राहुल वैद्य याने नुकतीच त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. दिशा व राहुल हे ग्रँड हयात या हॉटेलमध्ये अगदी राजेशाही पद्धतीत विवाहबंधनात अडकले. या सोहळ्याला राहुलचे इंडस्ट्रीमधले अनेक मित्र मैत्रीण उपस्थित होते. लग्नानंतर राहुल व दिशा त्यांच्या घरी पोहोचले असून मंगळवारी आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राहुलच्या घरी त्यांच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा पार पडली.

dishul

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दिशाने पुजेसाठी गुलाबी रंगाची पैठणी नेसली होती तर नाकात नथ व गळ्यात मंगळसूत्र घातले होते. दिशा महाराष्ट्रीय लूकमध्ये फारच सुंदर दिसत होतीय

dishul1

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दिशा व राहुल हे 16 जुलै रोजी लग्नबंधनात अड़कले. लग्नात दिशाने लाल रंगाचा लेहेंगा व राहुलने क्रिम रंगाची शेरवानी घातली होती. त्यात ते दोघेही फार सुंदर दिसत होते.

dishul4

 

 

 

 

 

 

 

 

 

 

dishul3

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

dishul2

आपली प्रतिक्रिया द्या