Photo – कश्मीरचं फील देणारं ‘हे’ कोकणातलं ठिकाण पाहिलं का?

वाहते झरे, स्वच्छ ओहोळ, गर्द हिरवी वनराई, नदी ओलांडण्यासाठी बांधलेले छोटे छोटे पूल असं चित्र पाहिलं की आपल्याला हिंदुस्थानचा स्वर्ग कश्मीर असल्याचा भास होतो. आता हे फोटो पाहा कश्मीर असल्याची खात्री पटते ना! पण थांबा हे कश्मीर नाही महाराष्ट्रातलं एक गाव आहे. हे फोटो महाराष्ट्र टुरिझमच्या ट्विटरपेजवर शेअर करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या