Photo – गरोदर आलिया भटने केले सुंदर फोटोशूट, दिसतेय फारच गोड

अभिनेत्री आलिया भट ही गरोदर आहे. आलिया व रणबीरचे हे पहिले मूल आहे.

आलियाने चॉकलेटी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे. यात तिचे बेबी बंप दिसत असून आलिया फारच गोड दिसत आहे.