Photo – मालदिवच्या किनाऱ्यावर मराठी अभिनेत्रीचा हॉट अंदाज

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नुकतीच तिचा पती कुणाल बेनोडेकर याच्यासोबत मालदिवला जाऊन आली. तिथले तिने स्वत:चे एकपेक्षा एक सुंदर फोटो शेअर केले होते. आता पुन्हा एकदा तिने ब्ल्यू बिकीनीस्टाईल टु पिसमधले तिचे फोटो इंस्टाग्रामवर टाकले आहेत.

241381825_125814423124557_1606511046858018800_n

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिने प्रियकर कुणाल बेनोडेकर याच्यासोबत 7 मे रोजी दुबईमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्नगाठ बांधली. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोनालीने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी दिलेली

241325098_365959701676763_4548259165135461020_n

जूनमध्ये यूकेला सोनाली आणि कुणालचे लग्न होणार होते. मात्र अनावश्यक खर्च, सरकारचे नियम आणि कुटुंबीयांच्या आरोग्याचा विचार करता त्यांनी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतलेला

241460807_388718745995362_1103368519800015384_n

241325073_412170620448269_7062305375928517833_n

241460747_1205190799994360_5643266541465764277_n 241229475_250953250227781_3301631400231623826_n 241265959_888541432076528_4091404680817516776_n

आपली प्रतिक्रिया द्या