पुण्याजवळील ताम्हिणी घाटात हिरवागार निसर्गामुळे कायमच प्रसन्न वातावरण असतं. ढगांमुळे येथे एक जादुई वातावरण निर्माण होते. असाच ताम्हिणी घाटाचा एक सुंदर फोटो महाराष्ट्र टुरिझमच्या अधिकृत ट्विटर हँड़लवर शेअर करण्यात आला आहे.