Photo – पाहा मानसी नाईकचा तिच्या लग्नातील राजेशाही लूक सामना ऑनलाईन | 20 Jan 2021, 10:40 am Facebook Twitter 1 / 6 मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक ही तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. मंगळवारी पुण्यात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील मानसीचे जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते. प्रदीप हा बॉक्सर असून तो मूळचा फरिदाबाद येथील आहे. मानसीची खास मैत्रिण दिपाली सय्यद ही या लग्नासाठी अगदी मराठमोळ्या पद्धतीत तयार झाली होती. आपली प्रतिक्रिया द्या