लवकरच देशातले टोलनाके हटणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

देशात लवकरच टोलसाठी एक नवीन धोरण लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या 10-15 दिवसात हे धोरण लागू होईल. काही दिवसांत संपूर्ण देशभरातील सर्व टोल प्लाझा हटवले जातील असे गडकरी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, देशभरातील सर्व टोल नाके हटवले जातील. याबाबत गडकरी यांनी … Continue reading लवकरच देशातले टोलनाके हटणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा