Delhi Bomb Blast – i20 कार दिल्लीत कशी पोहोचली? सीसीटीव्ही फुटेज समोर, मिळाली नवी माहिती

देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी लाल किल्ल्याजवळ एक भयंकर स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत चार ते पाच गाड्या जळून खाक झाल्या. या घटनेमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक जखमी झाले आहेत. दिल्लीच्या सुभाष रोडवर धावत्या कारमध्ये ही घटना घडली. दरम्यान या कारचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्य़ा या … Continue reading Delhi Bomb Blast – i20 कार दिल्लीत कशी पोहोचली? सीसीटीव्ही फुटेज समोर, मिळाली नवी माहिती