वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांचे पिंपळाला ‘उलटे फेरे’

पुरुषांना न्याय मिळावा यासाठी पत्नीपीडित पुरुषांकडून वटपोर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पोर्णिमा साजरी करण्यात आली. दरवर्षी पत्नीपीडित पुरुष आश्रमात ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी करण्यात येते. ही पिंपळ पौर्णिमा वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी करोडी येथील पत्नीपीडित आश्रमात साजरी करण्यात आली. पुरुषांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्त्रियांच्या बाजूने असलेल्या एकतर्फी कायद्यात बदल करावा, महिलांप्रमाणेच पुरुषांसाठी आयोग स्थापन करावा, सामाजिक व … Continue reading वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांचे पिंपळाला ‘उलटे फेरे’