अजित पवार गटाला पिंपरीत खिंडार, गव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱयांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सोडल्यानंतर दुसऱयाच दिवशी अजित गव्हाणे यांनी 16 माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे. गव्हाणे यांच्यासमवेत माजी महापौर हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते-कार्याध्यक्ष राहुल भोसले, माजी नगरसेवक वसंत बोऱहाटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, समीर … Continue reading अजित पवार गटाला पिंपरीत खिंडार, गव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱयांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश