मावशीकडून लैंगिक शोषण, शाळेत शिक्षिकेचं चुंबन; दारू पिऊन महिलांना अश्लील कॉल अन् …; अभिनेत्याचे धक्कादायक खुलासे

प्रख्यात अभिनेते आणि लेखक पीयूष मिश्रा हे सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ या आत्मचरित्रामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे केले आहेत. सातवीमध्ये असताना आपण शाळेतीलच एका शिक्षिकेच्या प्रेमात पडलो होतो आणि एकांतात आम्ही एकमेकांचे चुंबनही घेतले होते. मात्र ही घटना उघड झाल्यानंतर वडिलांनी बेदम मारहाण करत मला … Continue reading मावशीकडून लैंगिक शोषण, शाळेत शिक्षिकेचं चुंबन; दारू पिऊन महिलांना अश्लील कॉल अन् …; अभिनेत्याचे धक्कादायक खुलासे