डिविलिअर्सच्या मुलाची लहान वयात शानदार फलंदाजी, पाहा व्हिडिओ

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

क्रिकेट जगतात आपल्या अनोख्या फलंदाजीनं गोलंदाजांना सळो की पळो करून सोडण्याचं काम दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलिर्स करतो. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेऊन छोटा डिविलियर्स फलंदाजी करताना दिसतोय. चेंडूवर आक्रमक करण्याचे बाळकडू लहानपणीच प्यायल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओमध्ये डिविलियर्सचा मुलगा अब्राहम बंगळूरू संघाला चिअर्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यत ११ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

पाहा व्हिडोओ :


 

आपली प्रतिक्रिया द्या