पंतप्रधान मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात आज मुंबईत द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुंबईत मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यासाठी मॅक्रॉन हे मुंबईत दाखल होणार आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोक भवन येथे दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात चर्चेला सुरुवात होईल. दोन्ही देशांमधील संबंध आणखी भक्कम करण्याबाबत दोन्ही नेते चर्चा करणार … Continue reading पंतप्रधान मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात आज मुंबईत द्विपक्षीय चर्चा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed