पंतप्रधान खोटारड्यांचे सरदार, देशाची दिशाभूल करत आहेत; काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

संघ आणि भाजपचे लोक विषासारखे आहेत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली. तसेच पंतप्रधान खोटारड्यांचे सरदार, देशाची दिशाभूल करत आहेत असेही खरगे म्हणाले. मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, संविधानात 50 टक्क्यांपर्यंत आरक्षणाची मर्यादा आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या समाजासाठी 10 टक्के आरक्षण वाढवले, त्यामुळे आता आरक्षणाची एकूण मर्यादा 60 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तसेच … Continue reading पंतप्रधान खोटारड्यांचे सरदार, देशाची दिशाभूल करत आहेत; काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका