G7 परिषदेत पंतप्रधान मोदी-मेलोनी भेट, इटलीच्या PM ने शेअर केला फोटो

कॅनडा आयोजित G7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटो जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. G7 परिषदेसाठी कॅनडातील काननास्किस येथे जगातील प्रमुख देशांचे नेते एकत्र आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी परिषदेत सहभाग घेतला आहे. मेलोनी यांनी शेअर केलेल्या फोटोत दोन्ही नेते हस्तांदोलन करताना … Continue reading G7 परिषदेत पंतप्रधान मोदी-मेलोनी भेट, इटलीच्या PM ने शेअर केला फोटो