नरेंद्र मोदींची पवारांना ‘कोपर’खळी, व्हायरल व्हिडीओवरून साधला निशाणा

विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी रविवारपासून प्रचाराच्या मैदानात उतरले आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आयोजित केलेल्या पहिल्याच सभेत मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समाचार घेतला. तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जळगावमध्ये उपस्थित जनसमूदायाला संबोधित करताना मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे … Continue reading नरेंद्र मोदींची पवारांना ‘कोपर’खळी, व्हायरल व्हिडीओवरून साधला निशाणा