देशात मौन, परदेशात वैयक्तिक बाब! अदानींच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकणाऱ्या मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मोदींनी व्हाईटहाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. यावेळी एका पत्रकाराने गौतम अदानी यांच्या प्रकरणाबाबत मोदींनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की, दोन्ही देशाचे नेते अशा भेटीवेळी वैयक्तिक बाबींवर चर्चा करत … Continue reading देशात मौन, परदेशात वैयक्तिक बाब! अदानींच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकणाऱ्या मोदींवर राहुल गांधींचा हल्लाबोल