नागरिकत्व सुधारणा कायदा – हिंसक आंदोलनावर मोदींची टोचले नागरिकांचे कान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी लखनऊच्या लोकभवन परिसरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी कांस्य धातूपासून बनवण्यात आलेल्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणाऱ्या कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर, रामजन्मभूमीच्या निर्णयावर आणि नागरिकता सुधारणा कायद्यावर तसेच कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून लोकांनी केलेल्या हिंसक आंदोलनावरही टिप्पणी केली. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात … Continue reading नागरिकत्व सुधारणा कायदा – हिंसक आंदोलनावर मोदींची टोचले नागरिकांचे कान