मोठी किंमत चुकवावी लागेल, पण…! ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला पंतप्रधान मोदींचे उत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादला असून आता तो 50 टक्के केला आहे. याचा परिणाम शेअर बाजारासह देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. आता अमेरिकेच्या टॅरिफबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला माहित आहे की मला मोठी किंमत मोजावी लागेल, पण आपण त्यासाठी तयार आहोत. … Continue reading मोठी किंमत चुकवावी लागेल, पण…! ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बला पंतप्रधान मोदींचे उत्तर