मणिपूरच्या नावातच ‘मणि’ आहे! 3 वर्षांपासून धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये पहिल्यांदाच पोहोचले मोदी, म्हणाले…

गेल्या तीन वर्षांपासून जातीय हिंसाचारात धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये जायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर वेळ मिळाला. 13 सप्टेंबरच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी मणिपूरला पोहोचले. हिंसाचारग्रस्त चुराचांदपूर येथे मोदींनी मणिपुरी नागरिकांना संबोधित केले. मणिपूरच्या नावातच ‘मणि‘ असून हा मणि आगामी काळात उत्तर-पूर्व हिंदुस्थानची चमक वाढवणार, असल्याचे मोदी म्हणाले. भरपावसात या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांपुढे मोदी नतमस्तकही झाले. पंतप्रधान … Continue reading मणिपूरच्या नावातच ‘मणि’ आहे! 3 वर्षांपासून धगधगणाऱ्या मणिपूरमध्ये पहिल्यांदाच पोहोचले मोदी, म्हणाले…