म्हणे विश्वगुरू! पंतप्रधान मोदींना जी-7 शिखर संमेलनात मागच्या रांगेत उभं केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कॅनडामध्ये आहेत. कॅनडामध्ये आयोजित जी-7 शिखर संमेलनामध्ये ते सहभागी झाले. सुरुवातीला त्यांना या संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले नव्हते, मात्र नंतर कॅनडाने समंजसपणाची भूमिका घेतली आणि पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले. त्यानुसार, मोदी या शिखर संमेलनाला पोहोचले, मात्र जगभरातील प्रमुख देशांच्या गर्दीत त्यांना मागच्या रांगेत उभे करण्यात आले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल … Continue reading म्हणे विश्वगुरू! पंतप्रधान मोदींना जी-7 शिखर संमेलनात मागच्या रांगेत उभं केलं