बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर पुन्हा बेछूट लाठीचार्ज! आंदोलकांना अश्रू अनावर; मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

बिहार लोकसेवा आयोगाची 70वी पूर्व परीक्षा पूर्ण रद्द करावी यासाठी पाटणा येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. जनसुराजच्या प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पुन्हा बेछुट लाठीचार्ज केला. येथील गांधी मैदानावर मोठया संख्येने विद्यार्थी जमले होते. यासाठी प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा … Continue reading बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर पुन्हा बेछूट लाठीचार्ज! आंदोलकांना अश्रू अनावर; मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली