बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्याचा कट राजकीय, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा

 ‘पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याचा प्रयत्न हा एक राजकीय कट आहे. मतांसाठी हा वाद उभा केला जात आहे,’ असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार हुमायूं कबीर यांनी बाबरी मशीद उभारण्याची घोषणा केली आहे. या मशिदीची पायाभरणीदेखील काही दिवसांपूर्वी झाली. त्यावर भागवत यांनी भाष्य … Continue reading बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्याचा कट राजकीय, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा