शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यात संतापाचा स्फोट झाला असून शहरात रोज पडणारे खून, फोफावलेली गुन्हेगारी, खंडणीखोर – ड्रग माफियांचे थैमान आणि राजकीय दहशतीविरोधात सर्वपक्षीयांनी रणशिंग फुंकले आहे. येत्या 9 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, आप आणि आरपीआयच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यात हजारो … Continue reading पुर्णेकरांच्या हत्येने संतापाचा स्फोट; भयमुक्त ठाण्यासाठी 9 ऑक्टोबरला पोलीस आयुक्तालयावर मोर्चा, सर्वपक्षीय नेत्यांची घोषणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed