ही पॉर्न स्टार करतेय धर्म प्रचार

सामना ऑनलाईन। कॅलिफोर्निया

कॅलिफॉर्नियामध्ये सध्या एका महिला धर्म प्रचारकाची जोरदार चर्चा सुरू आहे. ही धर्मप्रचारक पॉर्न इन्डस्ट्रीतील सुपरस्टार ब्रिटीनी दे ला मोरा आहे. तिचा पती सॅन दिएओ पादरी आहे. त्यानेच तिचे मनपरिवर्तन केले आहे.

सहा वर्षापूर्वी ब्रिटीनी पॉर्न स्टार होती. तिने या क्षेत्रात बक्कळ पैशाबरोबर नावंही कमावलं. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिच्या दरवाजाबाहेर २४ तास बसून असायचे. अशा स्टारला आता रस्त्यात लोकांना धर्माच्या गोष्टी सांगण्याबरोबरच अंमली पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला देताना बघून लोकांना सुखद धक्का बसत आहे.

summary-porn-super-star-become-preacher-in-callifornia