Hair Color Tips – केसांना कलर केल्यानंतर तेल लावायला हवे का? वाचा

सध्याच्या घडीला पांढऱ्या केसांवर अगदी परफेक्ट उपाय म्हणजे केसांना कलर करणे. केसांना कलर करणे हे अगदी सोप्पे झालेले आहे. परंतु हा कलर अनेकदा टिकत नाही. त्यामुळे आपल्याला कळत नाही की, हा कलर नेमका का जातो. केसांना लावलेला कलर किमान टिकण्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. Hair Care – केसातील कोंड्यावर ‘हा’ आहे जालिम उपाय, … Continue reading Hair Color Tips – केसांना कलर केल्यानंतर तेल लावायला हवे का? वाचा