Pahalgam Terrorists- कश्मीरमधील चौकात पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर लावले, माहिती देणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये 26 पर्यटकांची निर्घृण हत्या करणारे दहशतवाद्यांना अद्याप सुरक्षा दलांनी पकडलेले नाही. आता कश्मीरमध्ये पोलिसांनी भिंतींवर या दहशतवाद्यांचे पोस्टर चिकटवले आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी 3 वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर चिकटवले आहेत. हे दहशतवादी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते. त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर हे दहशतवादी … Continue reading Pahalgam Terrorists- कश्मीरमधील चौकात पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर लावले, माहिती देणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस