बटाटा आणि भेंडी हिंदुस्थानी भाज्या नाहीत! मग आपल्या ताटात आल्या तरी कुठून? वाचा

आपल्या हिंदूस्थानात आहारामध्ये बटाटा, टोमॅटो, भेंडी, मिरची यांच्याशिवाय अपुरं आहे. उत्तर हिंदुस्थानात आलू पराठा, दक्षिणेत टोमॅटो सांबार, पश्चिमेत भेंडी मसाला, पूर्वेत मिरचीचं लोणचं, या भाज्या आपल्या आहारामध्ये एक आगळीवेगळी चव देतात. पण तुम्हाला माहित आहे का, या भाज्या खरंच हिंदुस्थानी आहेत का? तर नाही! या सगळ्या परदेशातून हिंदुस्थानात आल्या आणि आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग बनल्या. … Continue reading बटाटा आणि भेंडी हिंदुस्थानी भाज्या नाहीत! मग आपल्या ताटात आल्या तरी कुठून? वाचा