पोलीस डायरी – महिलांच्या सुपाऱ्या वाढल्या !
>> प्रभाकर पवार आई-वडिलांनी मनाविरुद्ध लग्न लावून दिल्यानंतर मंडपातून किंवा लग्नाच्या आधी पळून जाणाऱ्या मुलींचे किस्से आपण अधूनमधून ऐकत असतो, परंतु आई-वडिलांनी ठरविलेल्या व आपणास न आवडणाऱ्या आपल्या भावी पतीचे हात-पाय तोडायची सुपारी देणाऱ्या एका तरुणीचा किस्सा ऐकल्यावर मती गुंग होते. गेल्याच महिन्यात पुण्याच्या दौड गावच्या खामगाव फाट्याजवळ मोटरसायकलवरून आलेल्या पाच-सहा तरुणांनी सागर कदम या … Continue reading पोलीस डायरी – महिलांच्या सुपाऱ्या वाढल्या !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed