शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाने अवघे ठाणे हादरले. पूर्णेकर यांची हत्या शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला. या दोघांवरही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी हजारोंच्या जमावाने कापूरबावडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रदीप … Continue reading प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाने ठाणे हादरले; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेवर हत्येचा गुन्हा नोंदवा; मोक्का लावून अटक करा; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून हजारोंचा ठिय्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed