एका ताटात जेवलास, मग तू असं का केलं पप्प्या… प्रदीप पूर्णेकरांची पत्नी वैजयंती यांचा आक्रोश

पप्प्या शिंदे, तू माझ्या नवऱ्याला का मारलंस? तू त्याचा मित्र होतास ना? एका ताटात जेवलास, तुझ्या मुलाच्या बारशाला मी नवीन कपडे घेतले होते. कोणाच्या सांगण्यावरून तू हे केलंस? असं का केलंस पप्प्या.. असा टाहो प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी वैजयंती यांनी फोडला. माझ्या नवऱ्यावर इतके वार का केले? इतक्या गोळ्या का झाडल्या? इतकी फायरिंग करायला तो … Continue reading एका ताटात जेवलास, मग तू असं का केलं पप्प्या… प्रदीप पूर्णेकरांची पत्नी वैजयंती यांचा आक्रोश